" विचार शृंखला: 48/49 :041002025 "
48) " दुःखात होरपळलेल्या माणसाला शब्दांचा चेहरा दिसतं नाही आणि त्याचा वासंही ओळखता येतं नाही. मग तो माणूस अजाणपणे सगळ्यांनाच दुःख सांगत सुटतो किंवा सगळ्यांपासून पळण्याचा प्रयत्न करतो. "
वपूर्झा/ Surendra/04102025. Ooo. 49) " मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर..... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फुलं ठेवता येतात. "
वपुर्झा/Surendra/04102025.
Ooo.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा