" हीं स्वतःचीच पूजा झाली !!"
000o000
" व्यवहारी माणसात, समाजात चांगल वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो कीं त्याचा मनाने स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेल असत. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेव्हड्याच प्रमाणात तो समोरच्या माणसांवर प्रेम करतो. ह्या स्वरूपाच प्रेम करणं हे प्रेमच नाही. हीं स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसें स्वीकारणारे किती? "
वपुर्झा /05 /Surendra /04022025(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा