" माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत."
000o000
" माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातील सगळी स्पंदन समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली हीं मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही. एकमेकांच एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणालातरी समजावं अस त्याला वाटतं. अस का? ... .. ह्याला उत्तर नाही.
वपुर्झा /91/Surendra /21022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा