"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."
ooo
' नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होत. करमणूक करवून घेतांनाही स्वतःला खर्ची घातल्या शिवाय ती करमणूक भिनत नाही. ' साहित्य हे केवळ चुन्या सारखं असत.' त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याच पान रंगत नाही.'
वपुर्झा /258/Surendra / 13092025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा