शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 12,13,14 "

" विचार शृंखला: 12,13,14"  

   

12) " संपत आलेल्या जाणिवेच्या दुःखावर औषध नाही. "

13) " माणसाचा, मृत्यूपेक्षा भयंकर शत्रू कुणी तर तो म्हणजे अहंकार! "

14) " संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही." 

वपुर्झा/Surendra/19092025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा