" विचार शृंखला: 27/28/29 :26092025 "
27). " निर्णयाची घाई असलेल्या व्यक्तींशी चर्चा करतांना सेफ वाटत नाही "
वपूर्झा/ Surendra/26092025. Ooo. 28). " प्रत्येक खुर्चीचा मान असतो, बाबा. खुर्चीची शान ज्याची त्याने टिकवायची असते आणि तिचा मान इतरांनी सांभाळायचा असतो " " ते ऑफिसात, घरी तसं काही नसतं. " " अरे बाबा, घरचांनी ही प्रथा सांभाळली, तरच पाहुणेही त्या खुर्चीच महत्व जाणतात. नाहीतर मग, आमची वाट्टेल तेव्हडी मैत्री आहे, हे सिद्ध करण्यासाठी माणसं वय, लौकिक काहीही न बघता शब्दही हवे तसें वापरतात आणि त्याची खुर्चीही. "
वपुर्झा/Surendra/2692025. 29). " शब्द नेमकेपणा दर्शवतात. त्यांचं नातं सगुणसाकाराशी. ' भाव ' ही शब्दाहीन होणारी गोष्ट नव्हे. म्हणूनच परमेश्वराने डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड ह्यांच्या मध्ये केली. "
वपुर्झा/Surendra/26092025. Ooo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा