शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 15,16,17 "

" विचार शृंखला: 15,16,17"  

 15) " मैत्री म्हटलं की काय असावं, काय नसावं ह्याचं चिंतन करावं. आणि खऱ्या प्रेमाची व्याख्या Love decides what is wrong, instead of who is wrong अशी आहे. "

16) " आपल्या बद्दल एखाद्याला विश्वास वाटतो ही सुखवणारी भावना, आणि अस्वस्थता वाटते कारण तो विस्वास सार्थ ठरवण्याची जाणीव. "

" कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगणाऱ्या माणसाला वैफल्य येण्याचा अधिकार आहे का?

17) " देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते? - तो प्रेमळ असेल तर, लाघवी, नम्र, मनमिळाऊ असेल तर. उन्मत्त सौदंर्यावर कोण लुब्ध होईल?

वपुर्झा/Surendra/19092025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा