गुरुवार, १ मे, २०२५

" संसार टिकतो तो कसा?"

" संसार टिकतो तो कसा?"

                           000o000

                " संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात, आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं तेव्हा घर उभं राहतं. "


वपुर्झा /156/Surendra /01052025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा