" संसार असाच असतो "
000o000
" संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायच नसत. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसत. ती दरी पार करायची असते."
वपूर्झा / 061/Surendra /16012025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा