" प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हत, हे प्रत्ययाला येत."
000o000
"पुष्कळ विचार करून ज्या माणसाला सुख मिळत, अस त्याला आणि आपल्याला वाटतं, तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये असतो. खर तर, नव्या दुःखाच्या शोधमागे लागताना त्यात सुख आहे, अशी मनामध्ये संकल्पना करूनच शोध घ्यावा लागतो. जोपर्यंत शोध चालू आहे, तोपर्यंतच सौख्य आहे. आपण काहीतरी शोधत आहोत, ह्याच सुखामध्ये माणूस हरवतो. प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हत, हे प्रत्ययाला येत. "
वपूर्झा / 179/Surendra /16012025(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा