शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

"' राजाचे गुण दोष "

"' राजाचे गुण दोष " 

                           000o000

           "  वत्कृत्व, प्रगल्भता, स्मृती , तर्कशुद्धी, दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरी हे गुण राजाकडे असले पाहिजेत . त्याचबरोबर नास्तिकपणा , असत्य, अत्यंतिक क्रोध, प्रमाद,

दीर्घसुत्रता, कुसंगती, आळस, इंद्रियासक्ती, धनलोभ,   रहस्यस्फोट, सज्जनांचा अनादर करण, सत्कर्माविषयी उदासीन असण, शत्रुची उपेक्षा करण आणि आत्यंतिक विरक्ती या दुर्गुणांचा त्याने त्याग केला पाहिजे. राज्य             चांलवतांना अनेक अडचणी येतात. त्याचं निराकरण करण्या साठी प्रसंगानुरूप साम, दाम, दंड, भेद, मंत्र, औषधी यापैकी जो मार्ग योग्य तो त्याने वापरला पाहिजे."

दुर्योधन/140/Surendra /24012025(2)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा