वपूर्झा / 061/Surendra /16012025 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वपूर्झा / 061/Surendra /16012025 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

" संसार असाच असतो "

"   संसार असाच असतो " 

                           000o000

               " संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायच नसत. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसत. ती दरी पार करायची असते."

वपूर्झा / 061/Surendra /16012025