"माणूस स्वतःपासून पळू शकत नाही."
000o000
"वास्तव म्हणजे काय नामक? स्वतची पात्रता. समाजात आपण आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाज्याच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याच सामर्थ्य पाहिजे. एकांतात, एकाकीपणात, प्रत्येकाने आत डोकावून पहावं. जाहीरपणे मान्य करण्याचं सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वतःची स्वतःला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वतःपासून पळू शकत नाही. "
वपूर्झा / 174/Surendra /18012025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा