शनिवार, ११ जानेवारी, २०२५

"प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो"

" प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो" 

                           000o000

              संघर्ष न वाढवता नlदाव कसं हे सहज जमत. त्यासाठी खूप अक्कल लागते अस नाही. लागतो तो पेशन्स आणि संघर्षशिवाय जगावं ही तळमळ. मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर...... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्हीं तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आल नाहीं तरी त्यात फुल ठेवता येतात. प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय ह्याचं एक ठसठसणार दुःख तो कायम जवळ बाळगून असतो.        

  वपूर्झा / 255/Surendra /12012025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा