" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."
000o000
" सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडलेनसतील. सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल. मूल आईपेक्षा मोठ कसं होईल? मूल मोठ व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून, समजूत घालणारे कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."
वपुर्झा /101/Surendra / 21062025(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा