मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

" ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

"  ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

                          000o000

                "  तुमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र पचवण आलं आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा धोंगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेवढच जग नाही. हे जग अजून चाललंय. ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

वपुर्झा /155/Surendra / 29042025(2)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा