रविवार, २५ डिसेंबर, २०२२

मराठी: मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी ? *. लेखक: सुरेंद्र पाथरकर authorised एजंट स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शोरंस कं लि.*

मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी*

*वय. -- 20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे… !! *बघु नंतर* 
*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे… !! *बघु नंतर*
*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.… !! *बघु नंतर*
*31 ते 35 वर्षे* -- मुलं आजारी होते दवाखान्यात पैसे खर्च झाले,पैसे आले की लगेच करु.
*36-40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.… !! *बघु नंतर*
*41-45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.… !! *बघु नंतर*
*46-50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.… !! *बघु नंतर*
*51 -55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. *मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले*… !! *बघु नंतर*
*56-60 वर्षे* -- मुला मुलींचे लग्न करायची आहे, त्यातच बीपी डायबेटिस सुरू झाला आहे आता मेड़िक्लेम करावाच लागेल, करूनच घेऊन थोडा थांबा.… !!
*62-63 वर्षे* --चेस्टपेन (छातीत) झाला दोन तीन दिवसात मी आपणास फोन करतो.
*63-64 वर्षे* -- डाॅक्टरांनी  एन्जोग्राफी करायला सांगितले.त्यातच एन्जोप्लास्टी झाली *2-3 लाख* रुपये खर्च झाले. 

*65 वर्षे* -- इच्छा तर खूप होती मेड़िक्लेम करून घेण्याची, पण गुडघ्यांचा त्रास खूप वाढलाय दोन्हीही गुडघे कुत्रीम बसवावे लागले (हॉस्पिटल मध्ये *4-5 लाख* ख़र्च झाले)
*66-70 वर्ष*-- मुलगा बाहेर गावी / परदेशी आहे.  एकाएकी छातीत पेन / दुखणे वाढले डाॅक्टरांनी बायपास सर्जरी करण्यासाठी सांगितले होती ती सर्व सेव्हिंग / पैसा संपुन गेला.  
*अरे पैशाअभावी जीव गमवावा लागला.??????????*

*अरेच्चा मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची राहुनच गेले … !!!*       

यात आपण *थंडी,ताप, डेंग्यू,मलेरिया, चिकनगुनीया,टायफाॅइड, काविळी, निमोनिया,डायर्‍या अपघात याचा खर्च किती याचा विचार केला तर???*

तेंव्हा - - - 
आधी मेडिक्लेम घेऊन सुरक्षित व्हा.आपली *संपत्ति सेव्हिंग पैसा* वाचवा.

म्हणुन मी सांगतो की 👇🏻
*मदतीचा हात कुठे मिळेल याच्या शोधात तुम्ही आहात का??*

*तर माझे ऐका तो हात मेड़िक्लेम व आयुर्विम्याचा आहे....!!*


*समृध्द आरोग्यासाठी आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज आहे.*

*समृध्द आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा.

*सुरेंद्र पाथरकर authorised एजंट स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शोरंस कं लि.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा