गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

ई साहित्य प्रतिष्ठान ची प्रगती

मित्र
सणासुदीचे दिवस आहेत. वातावरणात चैतन्य आहे. निसर्गाचे वैभव आणि मानवांचा उत्साह यांचा हा काळ. तुम्ही सर्वांनी आनंदित रहावे व आपल्या आप्तेष्टांनाही आनंद द्यावा. खाण्यापिण्यासोबतच ज्ञान आणि मनोरंजन हवे. म्हणून ही पुस्तके. यात कादंबर्‍या आहेत, अध्यात्म आहे, काव्य आहे, वैचारिक आहे, विनोद आहे. सर्व प्रकारची पुस्तके ई साहित्य प्रतिष्ठानकडून कायदेशीररित्या विनामूल्य मिळतात. त्यांचा लाभ घ्या. मित्रांनाही द्या.
उघडा. क्लिक करा. वाचा. विचार करा.
लिंकवर क्लिक करताच पुस्तके उघडतील. विनामूल्य- विनाअट. हजारो पुस्तकं.
आपण वाचा. आपल्या नातेवाईक व मित्रांना ही भेट Forward करा.
त्यांना  ई साहित्यचा *9987737237* हा क्रमांक द्या आणि त्यावर फ़क्त नावगाव कळवायला सांगा. आपोआप पुस्तकं मिळत रहातील.

चक्रमादित्य दरबार भाग ४ डॉ. नितीन मोरे विनोदी नाटक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/chakramaditya_4_nitin_more.pdf

पोरसपुराण सुरेखा तडकळकर इतिहास
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/porus_puran_surekha_terdalkar.pdf

गुंफ़ियेला शेला जयश्री पटवधन व्यक्तीरेखा
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/gumphiyela_shela_jayashree_patwardhan.pdf

मृत्यूदंड अंकुश शिंगाडे एकलव्याची कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mrutyudand_ankush_shingade.pdf

राजार्जुन ऋषिकेश मठपती कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rajarjun_rushikesh_mathpati.pdf

भावबंध पंचक हे ३- द्रौपदी कथा निकिता पाटील कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/bhav_panchak_3_nikita_patil.pdf

रुक्मिणी हरण डॉ. बं.न.जाजू कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rukminiharan_bankatlal_jaju.pdf

श्रीमद्‍भगवद्‍गीता मराठी श्याम कुलकर्णी अध्यात्म
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/marathi_geeta_shyam_kulkarni.pdf

कत्तल करायची मेंढी रोनल्ड डाल- अनुवाद- वृषली जोशी कथासंग्रह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ronald_daal_stories__vrishali_joshi.pdf

ओंजळी उधळीत मोती सरोज सहस्रबुधे ललित
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/oum_saroj_sahasrabuddhe.pdf

परिणाम अंकुश शिंगाडे कादंबरी(नवीन शिक्षणपद्धतीवर)
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/parinam_ankush_shingade.pdf

तोतरेपणा सुजाता चव्हाण आरोग्य
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/totarepana_sujata_more_chavan.pdf

पॅसिफ़िकच्या बेटांवरील कथा सॉमरसेट मॉम- वृषाली जोशी कथासंग्रह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/pacific_somom_vrishali_joshi.pdf

चांगदेव पासष्टी विजय पांढरे अध्यात्म
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/changdev_pasashti_vijay_pandhare.pdf

प्रक्षोभ-    पांडुरंग सूर्यवंशी नाटक (१८५७ विषयक)
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/prakshobh_pandurang_suryawanshi.pdf

रास्वसंघ मुग्धा धनंजय वैचारिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rss_devanuru_mugdha_.pdf

बलात्कार एक समस्या वंचित विकास वैचारिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vanchit-vikas--balatrkar_ek_smsya_-_e-book__1_.pdf

दहावा मैल जगदिश खांदेवाले कादंबरी, थ्रिलर बांगलादेश पार्श्वभूमीवर
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/10__miles_jagdish_khandewale.pdf

शिवशाहीचे आधारस्तंभ (शिवरायांच्या मावळ्यांच्या कथा) अंकुश शिंगाडे
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shivshahi_ankush_shingade.pdf

टिटवी (पक्षीजीवन) प्रदिप हिरुरकर
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/titvee_pradeep_hirurkar.pdf

अथातो धर्मजिज्ञासा -३ सामवेद- निकिता पाटील
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/dharmjidnyasa_3_nikita_patil.pdf

जी ए कुलकर्णी कथावकाश- जीए कुलकर्णी यांच्या कथांचे रसग्रहण
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ga__kathavkash1.pdf

अर्धप्रकाशित खिडकी सौरभ वागळे डिटेक्टिव्ह अल्फा कादंबरी
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/khidkee_saurabh_wagle.pdf

असे घडले होते- डॉ. स्मिता दामले- इतिहास (पाच हजार वर्षांतील इतिहासाच्या प्रमुख घटना व त्यांचा परिणाम)
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/asghadalhot_smita_damle.pdf

१०००० पानी महाभारत संपूर्ण – अशोक कोठारे- अध्यात्म
इतके डिटेल महाभारत मराठीत इतरत्र कोठेही मिळत नाही. हे विनामूल्य आहे.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdf


मालवणी रंग अरुण कुळकर्णी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवरच्या कथांचा संग्रह
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/malvani_rang_arun_kulkarni.pdf

अधिक माहितीसाठी www.esahity.com
संपर्क: esahity@gmail.com
Whatsapp: 9987737237
सुनीळ सामंत
टीम ई साहित्य
हा मेसेज आपल्या मराठी मित्रांना *forward* करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा