मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

Please listen the most recent episode of my podcast on Spotify in Marathi :S/B06022024 मराठी कादंबरी, " वळणावळणाची वाट" पुढे काय होणार याची उत्सुकता शेवट पर्यंत वाढवाट ठेवणारी, व माननीय ऍडव्होकेट श्री.यशवंत बाबुराव कदम(नमनेश्वर) लिखित व ई साहित्य प्रतिष्ठान ने publish केलेली याचे Part 2 which is End of this very interesting. शाम या कादंबरीचा नायक आयुष्यात किती खडतर प्रवास करतो याची कल्पना पूर्ण कादंबरी ऐकल्या शिवाय केवळ अशक्य आहे.

https://open.spotify.com/episode/0zG8t6q79rLVTmncspirGp?si=lmBhJndCQwe4df_-BL5j7w

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा