गुरुवार, ४ मे, २०२३

मराठी: नाशिक जवळील डोंगर पड्या मधील मुले 1000 पर्यंत( Tables upto 1000) तोंडपाठ म्हणतात व दोन्ही हातांनी लुहू शकतात. काल्लेक्शन सुरेंद्र पाथरकर.लिंक.

https://photos.app.goo.gl/vn7auWauXCan8rwT7

नाशिकच्या जवळील ग्रामीण डोंगर भागातील ह्या शाळेतील मुलं १००० पर्यंत पाढे म्हणतात आणि दोन्ही हातांनी लिहितात. ही मुले फक्त दोन्ही हातांनी लिहीत नाहीत तर एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगवेगळे लिहितात....
I always wonder how they must have trained their brains for this.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा