बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

अंतिम लढत" या क थे चे ऑडिओ रूपांतर चे पब्लिकेशन मिळाले.

नमस्कार ! आज माझे ( सुरेंद्र पा थ र क र ) अंतिम लढत हे Audio Book publish झाले.आजच " अंतिम लढत" या क थे चे ऑडिओ रूपांतर चे पब्लिकेशन मिळाले. सोबत पाठवत आहे. खालील लिंक Google search मधे कॉपी पेस्ट करावी म्हणजे ही क था ओपन होईल. 

http://www.esahity.com/2321233723672323.html

ऑनलाईन वाचावे लागेल. डाऊनलोड होणार नाही. Whatsup ने फक्त लिंक आपल्या मित्र परिवार व नातेवाइकांना पाठवता येईल. 
http://www.esahity.com/2321233723672323.html ही लिंक गुगल सर्च मधे टाकल्यास क था ऐकता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा