🌹 Happy New Year 2026 🌹
. " नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करूया, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाची सुरुवात करुयानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
To all my well wishers
Surendra Patharkar,
Writer/Blogger/Podcastar