SurendraSP blog
सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२
चुकली सारी गणिते
चुकली सारी, गणिते केवळ शून्य उरे हाती.
उडूनी गेली वर्षे, झाली जन्माची माती.
पसार झाली नाती सारी सोडून अंधारात. नकोस गिरवू तीच उजळणी, तूही पुन्हा दिनरात.
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)